Examination

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

अभ्यासकेंद्र (४४१८२)

महिला महाविद्यालय, नंदनवन, नागपूर -०९


Online परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती


सुचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक द्वारे मे-२०२१ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा online पद्धतीने घेण्यात येणार आहे .परीक्षा नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमांच्या/ वर्गांच्या होणार आहेत त्या अभ्यासक्रमांची यादी खाली देण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये दर्शविल्याप्रमाणे Online परीक्षा घेण्यात येणार आहेत. खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करून परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेची पद्धत व टाईम स्लॉट इ. ची माहिती वाचावी त्यानुसार सर्वांनी परीक्षा द्यावी. परीक्षा देतांना तांत्रिक अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती व्यवस्थित वाचून परीक्षा द्यावी.
अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे:
अ. क्र. कोड माहिती लिंक
1 M41 एम. ए. (मराठी) २०१५ सेमिस्टर पद्धती चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
2 P144 M. C. A. (Master in Computer Application) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
3 P79 MBA (Master of Business Administration)  चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
4 G01 बी. ए. (प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here

!! परीक्षेसाठी एम. एम. व्ही, नंदनवन, नागपूर द्वारे हार्दिक शुभेच्छा !!

:अधिक माहितीसाठी संपर्क :
Phone : 0712-2707163
Mob. 8626061177 | WhatsApp : 8626061144
: कार्यालयीन वेळ :
सकाळी ११.०० ते दु. ३.०० पर्यंत (दररोज)
(शासकीय सुट्टी असल्यास कार्यालय बंद राहील)


सर्व माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Click here to Join Telegram Chat
फेसबुक वरून मीहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा