[email protected] 0712-2744579
  International Yoga Day Celebrated on 21st June 2021

Examination

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

अभ्यासकेंद्र (४४१८२)

महिला महाविद्यालय, नंदनवन, नागपूर -०९


Online परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती


सुचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक द्वारे मे-२०२१ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा online पद्धतीने घेण्यात येणार आहे .परीक्षा नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमांच्या/ वर्गांच्या होणार आहेत त्या अभ्यासक्रमांची यादी खाली देण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये दर्शविल्याप्रमाणे Online परीक्षा घेण्यात येणार आहेत. खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करून परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेची पद्धत व टाईम स्लॉट इ. ची माहिती वाचावी त्यानुसार सर्वांनी परीक्षा द्यावी. परीक्षा देतांना तांत्रिक अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती व्यवस्थित वाचून परीक्षा द्यावी.
अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे:
अ. क्र. कोड माहिती लिंक
1 All Exam Online Exam सुरु करण्यासाठी येथे क्लिक करावे.

(नोट: या लिंक वर क्लिक केल्यानंतर Online Exam सुरु करण्यापूर्वी PRN आणि जन्मतारीख (DDMMYY) टाकावी. त्यानंतर Face Recognition, संबंधित शाखा, वर्ग, विषय इ. काळजीपूर्वक निवडावा आणि Start Exam वर क्लिक करून परीक्षा देण्यास सुरुबात करावी.

काही तांत्रिक अडचण आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
940396453294037746079595366676, 9673609767
Click Here
2 All १० ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणा-या विद्यापीठ परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करावे.(पात्र परीक्षार्थ्यांनी या लिस्ट मध्ये आपले नाव शोधावे व PRN लिहून घ्यावा. परीक्षेसाठी PRN ची आवशकता आहे.) Click Here
3 All विद्यापीठाने वेळापत्रक मध्ये बदल केलेले आहेत. वेळापत्रकामध्ये जे बदल करण्यात आले ते बदल बघण्याकरीता येथे क्लिक करा  Click Here
4 C01 पूर्वतयारी परीक्षा ऑगस्ट-२०२१ चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
5 M42 एम.ए. (हिंदी) २०१५ सेमिस्टर पद्धती चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
6 M41 एम. ए. (मराठी) २०१५ सेमिस्टर पद्धती चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
7 M72 M.A. (English) (Annual Pattern) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
8 P144 M. C. A. (Master in Computer Application) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
9 P79 MBA (Master of Business Administration)  चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
10 P131 B.C.A. (Bachelor of Computer Application) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
11 V92 बी. एस. सी.(BSC) च्या सर्व सत्रांचे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा  (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
12 G02 बी.कॉम. (इंग्रजी व मराठी माध्यम)  च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
13 G01 बी. ए. (प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष) चे वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
14 All १० ऑगस्पट २०२१ पासून सुरु होत असलेली परीक्षा नेमकी कोणाची आहे? Regular Students ची आहे कि Repeater (Back) ची आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here
15 All सर्व शिक्षणक्रमांच्या  / अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकासाठी (Time-Table) येथे क्लिक करा व लागू असलेल्या शिक्षणक्रमाचा Time-Table (वेळापत्रक) डाउनलोड करा. (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) 

सूचना : विद्यापीठाद्वारे वेळोवेळी जे बदल केले जातात ते बदल येथे उपलब्ध होतात त्यामुळे या लिंक वर परीक्षा कालावधीमध्ये दररोज Updates बघत राहावे.
Click Here
16 P79 विद्यापीठ परीक्षा-ऑगस्ट-२०२१ च्या आयोजनासंबंधी महत्वाची विद्यापीठ सुचना (ऑगस्ट-२०२१ : ऑनलाईन परीक्षा) Click Here

!! परीक्षेसाठी एम. एम. व्ही, नंदनवन, नागपूर द्वारे हार्दिक शुभेच्छा !!

:अधिक माहितीसाठी संपर्क :
Phone : 0712-2707163
Mob. 8626061177 | WhatsApp : 8626061144
: कार्यालयीन वेळ :
सकाळी ११.०० ते दु. ३.०० पर्यंत (दररोज)
(शासकीय सुट्टी असल्यास कार्यालय बंद राहील)


सर्व माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Click here to Join Telegram Chat
फेसबुक वरून मीहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा