Examination

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

अभ्यासकेंद्र (४४१८२)

महिला महाविद्यालय, नंदनवन, नागपूर -०९

परीक्षेसंबंधी माहिती (उन्हाळी परीक्षा – 2020)

TYBA, TYBCOM, SYMCOM, SYMA, SYMBA etc. च्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची सुचना

ज्या विद्यार्थ्यांनी सत्र : २०१९-२० मध्ये अंतिम सत्र / अंतिम वर्ष साठी प्रवेश घेतला होता त्या विद्यार्थ्यांची कोरोना मुळे विद्यापीठ परीक्षा मे-2020 मध्ये होऊ शकली नाही. त्यामुळे अंतिम सत्र / अंतिम वर्ष च्या सर्व विद्यार्थ्यांची (TYBA, TYBCOM, SYMCOM, SYMA, SYMBA etc.) विद्यापीठ परीक्षा ०५ ऑक्टोबर 2020 पासून सुरु होत आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेची पद्धत व टाईम स्लॉट इ. ची माहिती वाचावी त्यानुसार सर्वांनी परीक्षा द्यावी.

अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे:

अ. क्र.माहिती Link
1विद्यापीठ परीक्षेसंबंधी सर्व प्रकारच्या माहितीसाठी Click Here
2विद्यापीठ वेळापत्रक Click Here
3परीक्षेसंबंधी मार्गदर्शक सुचनाClick Here
4अंतिम सत्र/वर्ष च्या विद्यार्थ्यांना online परीक्षा देण्यासाठीClick Here
5Online Exam ची माहिती पुस्तिका Click Here
6Download Hall TicketClick Here
:अधिक माहितीसाठी संपर्क :
Phone : 0712-2707163
Mob. 8626061177 | WhatsApp : 8626061144
: कार्यालयीन वेळ :
सकाळी ११.०० ते दु. ३.०० पर्यंत (दररोज)
(शासकीय सुट्टी असल्यास कार्यालय बंद राहील)

सर्व माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Click here to Join Telegram Chat

फेसबुक वरून मीहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा